Hola
No, en absoluto. La comida es necesaria para el ser humano independientemente del género.
Por favor lea el siguiente mensaje … está en MARATHI
Vida पार्टनर – एक अनुवाद ……
- Cómo explicar a mi papá cómo los coches son mi pasión y no todos son iguales.
- Cómo superar el hecho de que soy hijo único (hijo único) y no tengo hermanos en mi vida
- ¿Toda madre en este mundo es buena?
- ¿Puedo casarme con la hija de la hermana de mi abuela (la madre del padre)? Ella y yo tenemos la misma edad.
- Mi cuñado, quien ha estado casado 34 años y es padre y abuelo, nos acaba de decir que es transgénero. ¿Cómo nos enfrentamos a esto?
एकदा एक मित्र घरी आला होता. ्या चहा, नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या.
बोलता बोलता मी मधेच उठून उभा राहिलो. “मी प्लेट्स धुवून लगेच परत येतो.”
असं म्हणताच तो माझ्याकडे ा काही विचित्र रेने पाहत होता जणू ्साया सांगितलंय की ‘मी रॉकेट बनवायला चाललोय.’
मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला.
“मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस.मी नाही करत मदत. कारण माझ्या बायकोला त्याचं काही कौतुकच नसतं. आता हेच बघ ना, मागच्या ्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली… .तर तिने साधं छान ही म्हटलं नाही…. ”
किचनमधून परत आलो.
“मी बायकोला ‘मदत’ करत नाही.खरं तर तिला मदतीची गरजच नसते. तिला हवा असतो ‘पार्टनर’. आणि घरात, समाजात मी तिचा पार्टनर आहे. पण मी काही घरतल्या कामात तिची मदत करत नाही.
र स्वच्छ करण्यात तिला ‘मदत’ तरत नाही, कारण मीही याच घरात राहतो आणि त्याची स्वच्छता माझीही रज आहे.
्वैपाकात मी तिला ‘मदत’ करत नाही, कारण माझीही गरज आहे ्हणून स्वैपाक करणं माझंही काम आहे.
जेवणानंतर मी ताटं धुतो, कारण ती ताटं मीही वापरत असतो.
मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही. ारण ती माझीही ्य म्हणजे एक बाप म्हणून ते माझंही काम आहे.
कपडे धुणे, वाळवणे, ्या घालून ठेवणे या कामात मी तिला करत नाही. कारण ते कपडे माझे अन माझ्या मुलांचे असतात.
घरात तिला ‘मदत’ करत नाही कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे. मुद्दा राहिला रण्याचा र, तिने जेव्हा घर स्वच्छ, कपडे वैप वैप वैप वैप
बोलायला हवं. अगदी कोणत्याही मर्यादांचा ाऊ न करता बोलायला हवं.
मी बोलतो.
पण थोडं वेगळ्या स्टाईलने.
जसं, “थँक्यू डार्लिंग…. !! तुझी खरंच कमाल आहे !! ”
तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित.
एखादी नवलाची गोष्ट तुला सांगतोय, तुझे ्ठे मोठ्ठे झालेत.
खरं तर असं काहीही नाही, ्यात एकदाच फारशी पुसून तू एका मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण, खरं सांग तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का?
तुझ्यासाठी म्हणून सांगतो, या कामांसाठी फार अन संयम लागतो. जो आपल्यात नसतो. आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात. आपली आई, ायको जे काम करत असतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते.
कदाचित आपल्याला हेच शिकवलं जातं की हे काम तितकं मेहनतीचं नसतं. साधं बोटही फिरवावं लागत नाही.
रं तर हे काम केल्यावर समजतं.
र तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा रत असशील तर तिच्याही कामाचं कौतुक कर. अगदी मनापासून. तिला हात दे, तिच्या ‘पार्टनर’सारखा. एखाद्या पाहुण्यासारखा जो फक्त जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, ाठी किंवा केवळ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घराततयेतो.
आपल्याला हे बदल आपल्या घरापासून सुरु करावे लागतील. आपल्या मुलींना अन मुलांना ‘मैत्रीचं खरं मर्म’ शिकवायला हवं. ्हा ते एकमेकांचं कौतुक करतील अन त्याहून अधिक एकमेकांच्या कामाचा आदर करतील.